स्वागत
[Logout]
एकूण: 0
पोलिसांच्या या गाफिलपणामुळेच आपण असुरक्षित आहोत, असे वाटते का?
चर्चेत सहभागी व्हा
04-12-08 (02:13 PM)
tupti pawar
होय.
Reply
Report Abuse
04-12-08 (02:06 PM)
shiv
चुक raajkaarnyachyaa गाफिलपणामुळेच आपण असुरक्षित आहोत....
Reply
Report Abuse
04-12-08 (02:04 PM)
Mr.Vivek Patil
पोलिसान वर नियंत्रण सरकारचे असते. सरकारच गाफ़िल असेल तर पोलिस काय करणार. ? लाच घेण्या मधे भारताचा नं. 75 वा आहे (म्हणजे 1 नं कमी लाच लुचपत असलेला देश) . आणि राजकरणी लाच घेण्यात सर्वात आघाडीवर असतात. सरकारी कामामघे लाच घेण्याचे प्रकार भरपुर वाढले त्यामुळे गाफ़ील पणा सर्वच क्षेत्रात आहे. केवळ पोलिसाना दोश देऊ नका. नव निर्माण चा विचार करा.
Reply
Report Abuse
04-12-08 (11:02 AM)
shankar
होय.
Reply
Report Abuse
03-12-08 (11:37 PM)
sudam
अरे बाबा खरंय सरकार जागे असते तर असे झालेच नसते. तु जागा रहा बाबा नेहमी असाच. लिहित रहा लेख असे काही. आणि हो जरा त्या अग्नीशामक दलावर लिहा काही. त्यांच्याकडे फक्त 35 फायर स्टेशन आहेत मुंबईत. सध्या दोन हजार तरी हवेत. हे मी नाही सांगत आंतरराष्ट्रीय मानक सांगतात. आणि कर्मचारीही अगदी मुन्सिलपल वाणी आहेत बघा. लिहा त्यांच्यावर काही. पाणी ओतेल देव तुमच्यावर.....
Reply
Report Abuse
आपण सध्या
1-5
संदेश (एकूण
11
संदेश ) पाहत आहात
पृष्ठ
«
1
2
3
»
Post view as:
Guest
My own Login
लॉगिन
पासवर्ड मदत
|
सदस्य व्हा
नाव
ई-मेल
Type in English