स्वागत
[Logout]
एकूण: 0
भारतीय नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही का?
चर्चेत सहभागी व्हा
05-12-08 (08:41 PM)
Vishnupant Kaikade
जर नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य असते तर अफजल गुरु सारख्या देशद्रोह्याला भारतीय पाहुंचार खाऊ न घालता दील्ली च्या लाल कील्या समोर चौकात ऊंच खांबावर टांगुन त्याची बंदुकीने चाळनी केली असती.
Reply
Report Abuse
05-12-08 (03:14 PM)
SEEMA
नेता असा असावा कि जो देशासाठी विचार करेल पण आता जे नेते PADA साठी निवडले आहेत , त्यांचे सरकार असताना देखिल त्यांनी काही केले नाही उदा. भुज्बल तेल्गिप्रकर्नत अडकलेले पोलिस भारती वेळी पैसे khanara नेता . असे नेते नको.
Reply
Report Abuse
05-12-08 (11:54 AM)
SUNITA
जर नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य असते तर नेता निवडीचा घोळ घालत न बसता अशा परिस्थिती्वर मात करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले असते. थोडक्यात काय - निर्लज्जम सदा सुखी.
Reply
Report Abuse
05-12-08 (11:13 AM)
neha
भारतीय नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही हे आपापसातच लढुन मरतील
Reply
Report Abuse
05-12-08 (09:34 AM)
[-]
pravin
होय्. जर नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य असते तर मुख्यमंत्री निवडी ऐवजी दहशतवाद्याना पकडण्या कडे व दहशतवाद रोकन्यासठि कठोर कारवाई करण्याकडे लक्श दिले असते
Reply
Report Abuse
05-12-08 (04:21 PM)
shrikant patil

आपण सध्या
1-5
संदेश (एकूण
5
संदेश ) पाहत आहात
पृष्ठ
«
1
»
Post view as:
Guest
My own Login
लॉगिन
पासवर्ड मदत
|
सदस्य व्हा
नाव
ई-मेल
Type in English