स्वागत
[Logout]
एकूण: 0
अंगात देवी संचारते असे म्हणणार्यांची पूजा करणे हे श्रध्देचे प्रतीक आहे? तुम्हाला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.
चर्चेत सहभागी व्हा
14-10-09 (09:22 AM)
dattusing
हा अंधलेपना अहे. अंगत येणारे मनोरुग्ना असतत
Reply
Report Abuse
05-11-08 (07:49 AM)
samadhan ket
हो असे कदचित असेल हि
Reply
Report Abuse
28-10-08 (06:56 PM)
prashant mhatre
हि एक अंध श्रधा आहे
Reply
Report Abuse
28-10-08 (11:04 AM)
[-]
p.p.bade
देव अंगात येने हि तर कल्पना आहे आसे माझे मत आहे , ब्रम्हा, विष्णू. राम्. कृष्ण. हे देव आहेत आनि ते कुनाच्याही आंगात संचारलेले पहिले नहित्.
Reply
Report Abuse
24-02-09 (12:13 PM)
M.N.Chavan
मी तुमच्या मताशि सहमत आहे.
Reply
Report Abuse
27-10-08 (10:25 PM)
P.D.kulkarni
It is nothing but a prevalent superstition. Such practices should be banned by law to prevent the misuse of religious feelings.
Reply
Report Abuse
आपण सध्या
1-5
संदेश (एकूण
6
संदेश ) पाहत आहात
पृष्ठ
«
1
2
»
Post view as:
Guest
My own Login
लॉगिन
पासवर्ड मदत
|
सदस्य व्हा
नाव
ई-मेल
Type in English