बंगाली माणसाप्रमाणे मराठी माणसाला आपल्या भाषेचा अभिमान आहे, असे वाटते का?
05-08-09 (03:02 PM)
Neeta Ambwegaonkar
आपल्या भाषेचा आधी अभिमान हवा हे खरे आहे. कारण अभिमान असेल तर वापर आपोआप होतो. कोलकात्यात सध्या जरी परप्रांतियाचा प्रश्न ऐरणीवर नसला तरी तो येणारच नाही असे नाही. पण महाराष्ट्रापेक्षा तिथे स्थानिक लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान जास्त असावा असे वाटते. मराठी माणूस आता जागा व्हायला लागला आहे.
Reply Report Abuse  
24-07-08 (10:11 AM)
vaibhav kapse
न्यूज
Reply Report Abuse  
15-05-08 (01:21 PM)
shrikrishna kulkarni
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र प्रांताबद्दल मांडलेले विचार याेग्यच अाहे कारण महाराष्ट्रात राहणाऱया मानसाला महाराष्ट्राची संस्कृती,भाषा,पांरपारिक उत्सव व अन्य बाबींचा अभिमान असायला हवा ताे नसेल तर त्याला महाराष्ट्रात राहण्याचा काहीच अधिकार नाही. भारतात प्रत्येक देश अापअापली भाषा,प्रांत,संस्कृत जपत अाहे मग यात महाराष्ट्र तरी का मागे राहयलाा पाहिजे असे मला वाटते. महाराष्ट्रात राहणाऱयांनी अापली भाषा,प्रांत संस्कृती जपलीच पाहिजे. प्रसंगी त्यासाठी मराठी भाषिकांना रस्तावर उतरण्याची वेळ अाली तरी चालेल. कारण पुढील काळात प्रांत वाद हा माेठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने महाराष्ट्र प्रांाची अिस्मता जपायलाच हवी त्यासाठी काही मराठी भाषा,संस्कृतीचे महत्व महाराष्ट्रासह अन्य प्रांता पटवून देण्याची जबाबदारी महाराष्ट्रात राहणाऱया प्रत्येक व्यक्तीची अाहे असे येथे अावजुर्न नमूद करावेसे वाटतैे.
Reply Report Abuse  
11-05-08 (10:21 AM)
ganesh
येस
Reply Report Abuse  
11-05-08 (10:21 AM)
ganesh
येस
Reply Report Abuse  
आपण सध्या 1-5 संदेश (एकूण 6 संदेश ) पाहत आहात
पृष्ठ «12»