राज यांची मराठी व्याख्या योग्य आहे का?
04-01-09 (05:43 PM)
vinayak tambe
एकदम ब्र्रोब्र्र
Reply Report Abuse  
26-09-08 (04:40 PM)
Amol
राज यांची मराठीची व्याख्या अगदी बरोबर आहे. शिवाजी महाराज की म्हटल्यावर जय म्हणणारा आणि शिवचरित्र वाचताना अंगावर काटा येणाराच नाही तर एकेका मुद्द्यावर पुस्तक बंद करून डोळे टिपणाराच मराठी.
Reply Report Abuse  
22-09-08 (02:29 PM)
Neeta
राज यांची मराठीची व्याख्या अगदी बरोबर आहे. शिवाजी महाराज की म्हटल्यावर जय म्हणणारा आणि शिवचरित्र वाचताना अंगावर काटा येणाराच नाही तर एकेका मुद्द्यावर पुस्तक बंद करून डोळे टिपणाराच मराठी.
Reply Report Abuse  
31-08-08 (06:08 PM)
babaji
येस
Reply Report Abuse  
11-07-08 (04:20 PM)
Raj Shinde
आपल्यअ जतिचा गर्व सर्वनंअच अस्तो परंतु याचा अर्थ असा नाही कि मअंसने मानुसकइ विसरयला पाहिजए. राज थाक्रे कोनसाथि आन्दोल्न करतयत स्वतच्यच देशवासिसाथि कि ........... त्यांना स्वतच्या देशवासिसाथि चा जीव घेण्यचा अधिकार नाहि.
Reply Report Abuse  
आपण सध्या 1-5 संदेश (एकूण 6 संदेश ) पाहत आहात
पृष्ठ «12»