स्वागत
[Logout]
एकूण: 0
मुख्यमंत्री देशमुख यांनीही आता राजीनामा द्यावा का?
चर्चेत सहभागी व्हा
01-12-08 (08:26 PM)
[-]
madhav
आपण विचारलेला प्रश्ण मुर्खपणाचा आहे. मुख्यमंत्री देशणुखकाय किंवा आपले महाराष्ट्राचे भीष्माचार्यकाय एकालाही ह्या देशाबद्दल काडीचे प्रेम नाही. त्याना एकच माहित आहे ते म्हणजे भाऊ भाऊ सर्व मिळून दुसऱ्यांचे सर्वस्वच खाऊ आणि हेच त्यानी करुन दाखवले आहे. राष्र्टवादींनी सर्वत्र बोर्ड लावले आहेत त्यात ते म्हणतात आतंकवाद्याना धर्म नसतो. किती खोट बोलतात ते? धर्म आहे म्हणूनतर आतंकवाद आहे. जात आहे म्हणून जातीचे आतंकवाद चालू आहेत. म्हणूनच रामदासांना औरंजेबाचे हेर म्हटले जाते. म्हणूनच दादोजी कोंडदेवांना हरामखोर म्हटल जात. हा आतंकवादच नाही का? हा जातीच्या राजकारणामुळेच घडतो. याचे जनक आतंकीच आहेत ना? म्हणूनच सोम्या आला काय गेला काय काय फरक पडतो.
Reply
Report Abuse
07-01-09 (03:42 PM)
abhi
बामनाचि जलाली वाटत
Reply
Report Abuse
01-12-08 (02:08 PM)
Mr.Vivek Patil
कोणी सांगीतले शरद पवार हे राज्याच्या राजकारणाचे भीष्माचार्य आहेत ? शरद पवार हे धृत रजकारणी आहेत .पण महाराष्ट्राचे भीष्माचार्य नाहीत.भुमीपुत्राच्या पोटावर पाय ठेउन यु.पी बिहार साठी झाती पोड्णारे महाराष्ट्राचे भीष्माचार्य नाहीच.राजीनामा सर्वच मंत्र्याचा घ्या. व मराठी मणसा साठी काम करणारे सरकार आणा.
Reply
Report Abuse
01-12-08 (01:07 PM)
sachin
ये स oopcosure नकीचे
Reply
Report Abuse
01-12-08 (12:27 PM)
vmmarathe
ज्ररूरी नाही
Reply
Report Abuse
01-12-08 (11:53 AM)
pundalik
फक्त मंत्रिपदाचा रजिनामा घेण्यापेक्षा त्यांना कोंग्रेस मधुनच राजीनामा देने गरजेचे आहे.
Reply
Report Abuse
आपण सध्या
1-5
संदेश (एकूण
7
संदेश ) पाहत आहात
पृष्ठ
«
1
2
»
Post view as:
Guest
My own Login
लॉगिन
पासवर्ड मदत
|
सदस्य व्हा
नाव
ई-मेल
Type in English